¡Sorpréndeme!

Shinde सरकार नामांतराचा आणखी एक निर्णय घेणार, आता Daulatabad..| Aditya Thackeray| BJP Shivsena

2022-09-17 1,305 Dailymotion

औरंगाबादसह उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णनंतर आता शिंदे सरकार आणखी एक नामांतराचा निर्णय घेणार आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या किल्ल्याचे (Daulatabad Fort) नाव अधिकृतरीत्या देवगिरी किल्ला (Devagiri Fort) करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दाखल करणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

#EknathShinde #DevendraFadnavis #Daulatabad #AdityaThackeray #Paithan #BJP #Shivsena #Aurangabad #Maharashtra #HWNews